लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

जनगणनेची रंगीत तालीम 'ऑगस्ट' मध्ये : यंदा प्रथमच होणार माहितीचे ऑनलाईन संकलन - Marathi News | Census preparation test In August, online collection of information will be done for the first time this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनगणनेची रंगीत तालीम 'ऑगस्ट' मध्ये : यंदा प्रथमच होणार माहितीचे ऑनलाईन संकलन

देशाच्या अगामी जनगणना मोहिमेची रंगीत तालीम येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात निवडक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात होणार आहे. ...

'सर्वांना इंटरनेट'साठी मोदी सरकारचे धोरण - Marathi News | Modi government's policy for all the Internet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'सर्वांना इंटरनेट'साठी मोदी सरकारचे धोरण

भारतीय वंशाचे अमेरिकी अजित पै यांचे प्रतिपादन ...

गुगलने बातम्यांद्वारे मिळविले ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न - Marathi News | Google earns $ 4.7 billion of revenue from the news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलने बातम्यांद्वारे मिळविले ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न

माध्यम समुहांच्या उत्पन्नाला मोठा फटका ...

ऑनलाइन व्यवहार करताना सावधान..! - Marathi News | Be careful while online trading ..! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाइन व्यवहार करताना सावधान..!

आॅनलाइन व्यवहार, सोशल मीडियावरील प्रलोभने याद्वारे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाण्याचे प्रकार ठाणे जिल्ह्यात बरेच वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक या जाळ्यात कसे अडकतात व मोठी रक्कम गमावून बसतात, याचा घेतलेला आढावा... ...

ऑनलाईन शॉपिंग करणं आता होणार अधिक सोपं, कसं ते जाणून घ्या - Marathi News | government to issue new guidelines on online shopping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन शॉपिंग करणं आता होणार अधिक सोपं, कसं ते जाणून घ्या

ऑनलाईन शॉपिंग करणं अधिक सोपं होणार असून त्यामध्ये येणाऱ्या समस्या दूर होणार आहेत. ग्राहकांना शॉपिंग करताना अनेकदा पैसे रिफंड आणि प्रोडक्ट रिटर्न किंवा एक्सचेंजसारख्या गोष्टींसाठी काही अडचणींचा सामना करावा लागतो. ...

MHT-CET चा निकाल लागला पण पाहताच येईना, साईटचा सर्व्हर सतत डाऊन - Marathi News | The result of the MHT-CET, however, can not be seen, the server constantly down of site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHT-CET चा निकाल लागला पण पाहताच येईना, साईटचा सर्व्हर सतत डाऊन

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

दहावीच्या निकालापूर्वीच भाग एक भरण्याची सूचना - Marathi News |  Notice to fill one part before the exit of Class X | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या निकालापूर्वीच भाग एक भरण्याची सूचना

अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मनपा हद्दीतील सुमारे १८१ माध्यमिक शाळांमध्ये शनिवारपासून माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. ...

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर - Marathi News | The results of the MHT-CET examination will be announced tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ...