सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ... ...
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या मूळ ठिकाणी परतण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पंधरा दिवसात तब्बल ४० हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. मात्र कारण असमाधानकारक असल्याने त्यातील ...
सीमकार्ड फोर जी करण्याच्या बहाण्याने १९ लाखांचा गंडा घालणाय्रा भामट्याचा तपास सायबर सेलकडून युद्धपातळीवर सुरु आहे. संबंधित बँक आणि मोबाइल कंपनीकडे सोमवारी सविस्तर माहिती मागविली आहे. एका नावाजलेल्या बँकेतून हा प्रकार घडला आहे. गृह कर्जाची रक्कम कर्जद ...
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप, बीअर शॉपीच्या संचालकांना घरपोच दारू पोहोचविण्याची परवानगी दिली आहे. या शिवाय दुकानातील डिलिव्हरी बॉयला आरोग्याबाबतच्या प्रमाणपत्रासोबत मास्क आणि सॅनिटायझरचा ...
शाळा बंद होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला. काही विद्यार्थी व शिक्षक नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या, तसेच शालेयपयोगी वस्तू संपल् ...
शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट ...