केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्डातील हमाल शुक्रवारीही संपावरच होते. बुधवारी रात्री आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला, तेव्हा हमालांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. ...
नव्या कांद्याची आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. १५ दिवसांपूर्वी २० ते ५० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे दर शुक्रवारी ५ ते २८ रुपयांपर्यंत घसरले. ...
Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) 40 हजार, नाशिक जिल्ह्यात 69 हजार तर अहमदनगर बाजारात 33 हजार क्विंटलची झाली. ...
परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदवित बुधवारी मध्यरात्रीपासून अचानकपणे माथाडी कामगारांनी पुकारला. ...
Kanda Niryat Shulk : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. (Onion Export Duty) ...
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. ...