जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले. ...
सद्यस्थितीत बाजारात येत असलेल्या नवीन लाल कांद्याची प्रतवारी सुधारल्याने मागणीत वाढ होऊन नाशिक जिल्ह्यातील खारी फाटा (ता. देवळा) येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला चालू हंगामातील सर्वोच्च असा ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा दर मिळाला. एका दिवसामध्ये ४५४ ट्रक कांद्याची आवक होती. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
Today Onion Market Rate of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी ७४२१४ क्विंटल कांद्याची आवक होती. ज्यात ५२५० क्विंटल उन्हाळ, २८९०४ क्विंटल लाल, १४२६६ क्विंटल लोकल, ६३३ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, ३५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...