लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda bajarbhav todays lal and unhal kanda market price see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला देखील अपेक्षित असा बाजारभाव (Unhal Kanda Bajarbhav) मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा - Marathi News | To avoid loss of onion weight, make sure to do this while harvesting and harvesting onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा

कांदा साठवणुकीत अधिक काळ टिकण्यासाठी व वजनात घट येऊ नये यासाठी कांदा काढणी, काटणी कशी करावी ह्याविषयी महत्वाच्या बाबी पाहूया. ...

Onion Farmer Andolan : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Latest News agriculture News Farmers protest in Nashik demanding removal of export duty on onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Onion Farmer Andolan : शेतमालावरील निर्यात शुल्क (Onion Export)  हटवावे, यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Farmer protest) करण्यात आले. ...

Kanda Bajarabhav : धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lal Kanda Bajjarbhav Todays Onion Market Price in solapur kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarabhav : त्यानुसार आज पुन्हा सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. ...

सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर? - Marathi News | How will the arrival of summer onions in the Solapur Market Committee be and how will the prices be in this month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर?

Solapur Kanda Market मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती. ...

Kanda Market : कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Onion prices likely to increase by Holi festival, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Market : सद्यस्थितीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार (Kanda Market rate) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ...

Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची सुधारणा, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav, Todays solapur and lasalgaon Onion Market price see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची सुधारणा, वाचा सविस्तर

Lal Kanda Market : आज लाल कांद्याला (Onion Market) कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2430 पर्यंत सरासरी दर मिळाला. ...

Hirvi Mirchi Bajar Bhav : चाकण बाजार समितीत हिरवी मिरची तेजीत; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | Hirvi Mirchi Bajar Bhav : Green Chilli market booming in Chakan Market Committee; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hirvi Mirchi Bajar Bhav : चाकण बाजार समितीत हिरवी मिरची तेजीत; कसा मिळतोय बाजारभाव?

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत. ...