Kanda bajar bhav : काही दिवसांपूर्वी कांदा आणि लसूणला चांगला भाव मिळत होता. परंतु, नजीकच्या काळात नवीन कांदा आणि लसूण निघाल्याने बाजारात आवक वाढली. त्यामुळे भावही कोसळले आहे. वाचा सविस्तर (Kanda bajar bhav) ...
सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे. ...