लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरचा समावेश आहे. ...
जन सन्मान यात्रेचे शुक्रवारी निफाड येथे आगमन झाले. त्यानंतर मेळाव्यात पवार यांनी कांदा प्रश्नी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आमच्या विचारांचे सरकार आहे. ...