उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...
Kanda Pik Vima राज्यात यंदा खरिपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टर आहे. मात्र, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत २ लाख ६३ हजार हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरविला आहे. ...