लासलगाव (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार (दि.०७) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यात आज रविवारी (दि.०६) रोजी १७५१ क्विंटल उन्हाळ कांद्याची तर लोकल कांद्याची १७०३३ क्विंटल आवक झाली होती. लोकल कांद्याची पुणे (Pune Onion Market) सर्वाधिक १६५९९ क्विंटल तर राहता (Rahta) येथे १०१६ क्विंटल सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक बघावयास मिळाल ...
नाफेडचा (Nafed) अधिकारी असल्याचे सांगून पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील एका शेतकऱ्याला (Farmer) पाच लाख ऐंशी हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून, याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...