Onion Crop : या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३० ते ७० टक्क्यापर्यंत कांद्याचे रोपे वाया गेली आहेत. रब्बी हंगामातील कांदा नाशिक, नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर तालुक्यात, त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, बीड आणि धाराशिवमध्येही कांद्याची लागवड ...
येथील बाजार समितीत सोमवारी ४६०० कांदा गोण्यांची आवक झाली. ५८ वाहनातून मोकळा कांदा लिलावासाठी दाखल झाला. उच्च श्रेणीच्या कांद्यास सर्वाधिक ४६७५ रुपये भाव मिळाला. ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि. १९) झालेल्या लिलावात एक-दोन वक्कलसाठी ५ हजार रुपयांचा भाव मिळाला, तर सरासरी चार हजार ते ४ हजार ३०० तीनशे रुपये भाव मिळाला. नवीन लाल कांद्याला (Red Onion) चार हजार पाचशे रुपये भाव मिळा ...