कांदा, मराठी बातम्या FOLLOW Onion, Latest Marathi News
kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 67 हजार 334 क्विंटल च्या आवक झाली. ...
रोग पसरवणाऱ्या बुरशी, जिवाणू, विषाणू, कृमी आणि किडी यांचे अस्तित्व सर्वत्र व सर्व अवस्थेत निसर्गात असते. पोषक हवामान उपलब्ध झाल्यास यांची तीव्रता वाढते. ...
Onion Issue : सरकारने कांद्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक पाऊल टाकत कांदा महाबँक स्थापन करण्याचे ठरविले आहे. ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 45 हजार 70 क्विंटल ची आवक झाली. ...
Lasalgaon Kanda Market : मजुरीची रक्कम मिळत नसल्याने पुन्हा एकदा लेव्हीच्या प्रश्नावरून कामगारांनी लिलाव बंदचे संकेत दिले होते. ...
राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
Agriculture News : जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPT Port) सुमारे 67,422 चौरस मीटर क्षेत्रावर जेएनपीए सर्वसमावेशक अत्याधुनिक कृषी सुविधा उभारणार आहे. ...
Radhakrushna Vikhe : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ...