जन सन्मान यात्रेचे शुक्रवारी निफाड येथे आगमन झाले. त्यानंतर मेळाव्यात पवार यांनी कांदा प्रश्नी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आमच्या विचारांचे सरकार आहे. ...
आज राज्यात ७०,३९५ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यासोबतच लाल कांद्याची आज २५,४९० क्विंटल, लोकल कांद्याची १५,८०८ क्विंटल, नं.१ कांद्याची ७५९ क्विंटल, नं.२ कांद्याची ६१६ क्विंटल, नं.३ कांद्याची ४४१ क्विंटल आवक होती. ...
Onion Market: सोलापूर बाजार समितीतून दररोजी ५ ते १० ट्रक कांदा बांगलादेशला पाठविण्यात येते. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे सोलापुरातील कांदा मार्केटावर फारसा परिणाम झालेला नाही. ...