कांदा, मराठी बातम्या FOLLOW Onion, Latest Marathi News
Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याची सोलापूर बाजार सर्वाधिक 21,336 क्विंटल तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 01 लाख 2692 क्विंटलचे आवक झाली. ...
Kanda Bajarbhav : आज पुणे आणि सोलापूर कांदा मार्केटला कांद्याची चांगली आवक झाली, बाजारभाव पाहुयात.. ...
Lasalgaon Onion Market : नाशिकमध्ये आज मंगळवार रोजी राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. ...
विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे. तो खर्चीक व अव्यवहारी असल्याची टीका होत आहे. ...
विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे. तो खर्चीक व अव्यवहारी असल्याची टीका होत आहे. ...
Kanda Bajarbhav : आज 12 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 01 लाख 18 हजार 240 क्विंटलची आवक झाली. ...
लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरचा समावेश आहे. ...
Kanda Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजार समिती सर्वाधिक इतके रुपये दर मिळाला. ...