Today's onion market price in Lasalgaon and Pimpalgaon आज नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव कालच्या तुलनेत टिकून राहिल्याचे दिसून आले. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला. ...