लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

Onion Crop : कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी, कांदा चांगला राहण्यासाठी काय कराल?  - Marathi News | Latest News Onion Crop remedy for new leaves after onion cultivation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Crop : कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी, कांदा चांगला राहण्यासाठी काय कराल? 

Onion Crop : कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी किंवा कांदा चांगला राहण्यासाठी काय उपाय योजना करता लागतील, ते पाहुयात...  ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Solapur Market Committee 91 truckloads of red onion arrival price increased again read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर

मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे. बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी हा दर पुन्हा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे ...

Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : How is Golti onion getting price in Ghodegaon market comittee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर

नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून पाचशे रुपयांनी भाव उतरले आहेत. बुधवारी कांद्याला सरासरी ४००० ते ४२०० रुपये भाव मिळाला. ...

Kanda Bajar Bhav : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोलापुरात कांद्याची आवक वाढली.. कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : After three days of vacation, the arrival of onion increased in Solapur How are the market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोलापुरात कांद्याची आवक वाढली.. कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कांद्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी साडेपाच हजारांवर गेलेला दर पुन्हा पाच हजारांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ...

Nafed Onion Issue : 'नाफेडचे एवढं मोठं गोडाऊन, एक किलोही कांदा नाही', चौफेर भ्रष्टाचार, बच्चू कडूंचा प्रहार  - Marathi News | Latest News Nafed Onion Issue Bachchu Kadu criticizes the government on Nafed's onion purchase scam issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion Issue : 'नाफेडचे एवढं मोठं गोडाऊन, एक किलोही कांदा नाही', चौफेर भ्रष्टाचार, बच्चू कडूंचा प्रहार 

Nafed Onion Issue : बच्चू कडू यांनी नाफेडच्या गोडावूनला भेट दिल्यानंतर नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळाप्रश्नी सरकारला धारेवर धरले. ...

Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Todays Onion Market price in solapur and Nashik kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली. आज काय भाव मिळाला? ...

कांदा रोपवाटिका तयार करण्याचं नियोजन करताय वाचा ह्या महत्वाच्या दहा टिप्स - Marathi News | Read these ten important tips for planning an onion nursery | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा रोपवाटिका तयार करण्याचं नियोजन करताय वाचा ह्या महत्वाच्या दहा टिप्स

Kanda Ropvatika कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. ...

Onion Export : कांदा निर्यात सुरळीत, बाजारभावही स्थिर, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news agriculture news Onion export started no market rate issue know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export : कांदा निर्यात सुरळीत, बाजारभावही स्थिर, जाणून घ्या सविस्तर 

Onion Export : कांद्याचे कंटेनर अडकले होते, अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कांदा निर्यात सुरळीत झाली आहे. ...