लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओएनजीसी

ओएनजीसी, मराठी बातम्या

Ongc, Latest Marathi News

खूशखबर! एक एप्रिलपासून जेवण बनवणं अन् गाडी चालवणं होणार स्वस्त - Marathi News | natural gas prices in india might be cut by steep 25 percent from 1st april | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! एक एप्रिलपासून जेवण बनवणं अन् गाडी चालवणं होणार स्वस्त

नैसर्गिक वायूचे दर सहा महिन्यां(1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर)साठी ठरवले जातात. नैसर्गिक वायूचा उपयोग खते आणि वीजनिर्मितीसाठीही केला जातो. ...

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात पुन्हा एकदा वायुगळती - Marathi News | Uran's ONGC project airs once again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात पुन्हा एकदा वायुगळती

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; अधिकाऱ्यांच्या तत्परतेने अनर्थ टळला ...

वेगळा वास येण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर तेल व गॅस कंपन्‍यांची विशेष बैठक - Marathi News | Special meeting of oil and gas companies on the backdrop of a different smell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेगळा वास येण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर तेल व गॅस कंपन्‍यांची विशेष बैठक

अफवांवर विश्‍वास न ठेवण्‍याचे महापालिकेचे आवाहन ...

Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग, चार जणांचा मृत्यू - Marathi News | Fire breaks out at a uran ONGC gas plant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग, चार जणांचा मृत्यू

Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | ONGC will invest Rs 83,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक

ओएनजीसी ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय तेल कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी २५ प्रकल्पांच्या माध्यमातून ८३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...

सामाजिक बांधिलकीतुन बसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण   - Marathi News | Release of various water conservation works at Basge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामाजिक बांधिलकीतुन बसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  

गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले. ...

पुन्हा ओएनजीसी सर्व्हेचा घाट; मच्छिमारांच्या व्यवसायावर वरवंटा - Marathi News | Again the ONGC Survey Wharf; Varvanta on fishermen's business | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पुन्हा ओएनजीसी सर्व्हेचा घाट; मच्छिमारांच्या व्यवसायावर वरवंटा

विरोध असतानाही काहींना हाताशी धरुन केले कारस्थान ...

ओएनजीसीला काळे झेंडे; मच्छिमारांकडून सर्वेक्षण बोटीला घेराव - Marathi News | Black flag for ONGC; Fishermen Surveillance Survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओएनजीसीला काळे झेंडे; मच्छिमारांकडून सर्वेक्षण बोटीला घेराव

मच्छीमार एकवटले; तहसीलदार कार्यालयांवर मोर्चे ...