लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओएनजीसी

ओएनजीसी, मराठी बातम्या

Ongc, Latest Marathi News

ONGC हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, आतापर्यंत 6 जणांची सुटका - Marathi News | ONGC helicopter makes emergency landing in Arabian Sea, 6 rescued so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ONGC हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, आतापर्यंत 6 जणांची सुटका

ONGC Helicopter Emergency Landing : आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले असून पुढील ऑपरेशन्स सुरू आहेत. ...

ONGC Job: ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज  - Marathi News | The application can be made for bumper recruitment in ONGC, Mumbai and West Division | Latest career News at Lokmat.com

करिअर :ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज 

ONGC Job recruitment: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.  ओएनजीसीने ३ हजार १४ अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ...

ONGC Mumbai High: मोदी सरकारकडून आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण; ६० टक्के हिस्सा परदेशी कंपनीला देण्याचे निर्देश - Marathi News | modi govt asks ONGC to give 60 percent stake in Mumbai High Bassein field to foreign companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारकडून आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण; ६० टक्के हिस्सा परदेशी कंपनीला देण्याचे निर्देश

मुंबईपासून खोल समुद्रात असलेल्या ONGC च्या अखत्यारितील 'मुंबई हाय'चे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने घाट घातला आहे. ...

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा धक्का; नैसर्गिक वायूच्या किमतीत भरभक्कम वाढ - Marathi News | Centre hikes natural gas price by 62 per cent CNG rates may go up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा धक्का; नैसर्गिक वायूच्या किमतीत भरभक्कम वाढ

सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता; सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार ...

महागाईचा चटका बसणार, घरगुती गॅस 60 टक्क्यांनी महागणार - Marathi News | Inflation will hit, domestic gas will rise by 60 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा चटका बसणार, घरगुती गॅस 60 टक्क्यांनी महागणार

ओएनजीसीचे सीएमडी सुभाष कुमार यांनी म्हटलं आहे की, जानेवारी ते मार्च 2021 मध्ये ओएनजीसीने 58.05 डॉलर प्रति बॅरेलच्या दराने क्रुड ऑईल म्हणजेच कच्च्या तेलाची विक्री केली आहे. ...

कडक सॅल्यूट! बार्ज दुर्घटनेत मुलाला गमावलं, वडिलांनी सरकारी मदत ग्रंथालयासाठी दान करायचं ठरवलं - Marathi News | Kerala barge victims dad to donate entire compensation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडक सॅल्यूट! बार्ज दुर्घटनेत मुलाला गमावलं, वडिलांनी सरकारी मदत ग्रंथालयासाठी दान करायचं ठरवलं

तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात ओएनजीसीच्या पी-३०५ बार्ज तराफा दुर्घटनेत आपल्या ३६ वर्षीय मुलाला गमावलेल्या वडिलांनी एक नवा आदर्श ठेवला आहे. ...

महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका - Marathi News | bjp leader ashish shelar slams mahavikas aghadi sanjay raut 12 mla name suggestion bhagatsingh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

कोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते?, शेलार यांचा सवाल. ...

Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता - Marathi News | Cyclone Tauktae: Five dead bodies found on the beach Raigad; police inform ONGC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता

ONGC Barge 305 sink off in Cyclone Tauktae: जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांची माहिती. ताैक्ते वादळाच्या तडाखा बाॅम्बे हाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नाैका आणि तराफांना बसला हाेता. ...