लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल

Oneplus mobile, Latest Marathi News

OnePlus 10 Pro: सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह करणार एंट्री   - Marathi News | Oneplus 10 pro smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह करणार एंट्री  

OnePlus 10 Pro: वनप्लसचा OnePlus 10 Pro स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ...

एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज   - Marathi News | Oneplus buds z2 launched with 38 hours of battery life anc dolby atoms features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज  

OnePlus नं OnePlus Buds Z2 लाँच केला आहे. यात ANC Features, Dolby Atoms, Bluetooth V5.1 असे फीचर्स मिळतात.   ...

12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन   - Marathi News | OnePlus Nord 2 CE 5G Phone Launch timeline revealed for q1 2022 with price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन  

OnePlus Nord 2 CE 5G Phone: OnePlus Nord 2 CE भारतात पुढील वर्षी सादर केला जाईल. पुढील वर्षी येणारा हा कंपनीचा देशातील पहिला फोन असू शकतो. ...

OnePlus च्या बजेट फ्रेंडली 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स लीक; 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जसह येणार बाजारात   - Marathi News | Oneplus nord 2 ce smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus च्या बजेट फ्रेंडली 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स लीक; 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जसह येणार बाजारात  

OnePlus Nord 2 CE: OnePlus Nord 2 CE हा कंपनीचा आगामी स्वस्त 5G phone आहे, जो पुढील वर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच केला जाईल. ...

वनप्लस फॅन व्हा तयार! कंपनीचा सर्वात पहिला OnePlus Pad टॅबलेट येतोय भारतात   - Marathi News | Oneplus pad may launch in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस फॅन व्हा तयार! कंपनीचा सर्वात पहिला OnePlus Pad टॅबलेट येतोय भारतात  

Oneplus Pad: वनप्लसचा आगामी टॅबलेट भारतात 2022 च्या पूर्वार्धात सादर केला जाईल, असं 91Mobiles नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने सांगितलं आहे.   ...

OnePlus Nord 2 5G: 3,000 रुपयांच्या डिस्काउंटवर घरी आणा 12GB RAM असलेला 5G Phone; OnePlus नं केली ऑफर्सची घोषणा  - Marathi News | Oneplus nord 2 5G phone price in india cheaper by up to rs 3000 new price and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :3,000 रुपयांच्या डिस्काउंटवर घरी आणा 12GB RAM असलेला 5G Phone; OnePlus नं केली ऑफर्सची घोषणा

OnePlus Nord 2 5G: OnePlus Nord 2 5G Phone ची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. 12GB RAM, 50MP Camera, 32MP Selfie Camera आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला हा फोन OnePlus.in आणि Amazon वर उपलब्ध आहे.   ...

फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच होणार OnePlus 10; कंपनीचे CEO Pete Lau यांनी केला खुलासा, पाहा फीचर्स - Marathi News | OnePlus 10 to feature Qualcomm Snapdragon 8 Gen 1 confirms CEO know features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच होणार OnePlus 10; कंपनीचे CEO Pete Lau यांनी केला खुलासा, पाहा फीचर्स

OnePlus 9 नंतर आता कंपनी याच लाइनअपमध्ये OnePlus 10 सीरिजवर काम करत आहे. कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप फोनबद्दल दिली माहिती.  ...

OnePlus 9 Pro 5G Phone: वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनवर मिळतोय 10 हजार रुपयांच्या डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | oneplus 9 pro 5g phone gets massive discount on amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनवर मिळतोय 10 हजार रुपयांच्या डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

OnePlus 9 Pro 5G Phone: OnePlus 9 Pro 5G वर अ‍ॅमेझॉन जबरदस्त डिस्काउंट देत आहे. हा फोन आता 10 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.   ...