लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल, मराठी बातम्या

Oneplus mobile, Latest Marathi News

38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह लाँच होऊ शकतो OnePlus Buds Z2; स्पेसिफिकेशन झाले लीक   - Marathi News | Oneplus buds z2 may come with 38 hour battery life specification leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह लाँच होऊ शकतो OnePlus Buds Z2; स्पेसिफिकेशन झाले लीक  

OnePlus Buds Z2 ब्लूटूथ 5.2 कनेक्टिविटी आणि IP55 सर्टिफिकेशनसह बाजारात दाखल होऊ शकतात.  ...

अरे बापरे! OnePlus च्या अडचणीत वाढ; फोननंतर आता चार्जरमध्ये देखील झाला स्फोट  - Marathi News | Oneplus nord 2 warp charger blasted company replace charger  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे बापरे! OnePlus च्या अडचणीत वाढ; फोननंतर आता चार्जरमध्ये देखील झाला स्फोट 

Oneplus Nord 2 Charger Blast: OnePlus Nord 2 च्या फास्ट चार्जरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची माहिती एका ट्विटर युजरने दिली आहे. ...

OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, कंपनीने थेट युजरलाच पाठवली नोटीस; 'हे' आहे कारण - Marathi News | oneplus nord 2 blast update company sends cease and desist notice to lawyer alleging it is smear campaign | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, कंपनीने थेट युजरलाच पाठवली नोटीस; 'हे' आहे कारण

Oneplus nord 2 blast update company sends cease and desist notice to lawyer : दिल्लीतील एका वकिलाने ट्विट करत आपल्या फोनला अचानक आग लागल्याचा दावा केला होता. यानंतर आता OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ...

शक्तिशाली OnePlus 9 RT च्या लाँचची तारीख लीक; 50MP कॅमेऱ्यासह या दिवशी येणार भारतात   - Marathi News | OnePlus 9RT might launch on 15 October with 50mp camera OxygenOS 12 snapdragon 870 Plus  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली OnePlus 9 RT च्या लाँचची तारीख लीक; 50MP कॅमेऱ्यासह या दिवशी येणार भारतात  

OnePlus 9RT launch date: ऑनलीक्सने आपल्या ट्वीटर अकॉउंटवरून सांगितले आहे कि वनप्लस कंपनी आपला हा आगामी फोन ऑक्टोबर मध्ये लाँच करेल. ...

20 हजारांपेक्षा कमी किंमतीत OnePlus स्मार्टफोन; शाओमी-रियलमीला देणार का आव्हान?   - Marathi News | Oneplus may launch phones priced under rs 20000 in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 हजारांपेक्षा कमी किंमतीत OnePlus स्मार्टफोन; शाओमी-रियलमीला देणार का आव्हान?  

Oneplus Phone under 20 Thousand: प्रीमियम आणि मिडरेंज स्मार्टफोन्स नंतर आता वनप्लस बजेट सेगमेंटमध्ये पदार्पण करू शकते. OnePlus भारतात 20 हजरांपेक्षा कमी किंमतीत बजेट स्मार्टफोन सादर करू शकते.   ...

बापरे! ‘हा’ फोन आहे की बॉम्ब?; थोडक्यात वाचला वकीलाचा जीव; खिशातच झाला मोठा स्फोट   - Marathi News | Oneplus Nord 2 5g Blasted Like Bomb Again In Delhi User Injured Police Complain Against Oneplus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही खिशात घेऊन फिरताय मृत्यू? Brand New फोनचा स्फोट, जीव वाचला

गौरव यांच्या फोनमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केले. ...

"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी - Marathi News | oneplus nord 2 5g blasted like bomb again in delhi user injured police complain against oneplus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी

Oneplus nord 2 5g blasted : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वनप्लसचा नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला. ...

OnePlus 10 च्या जबरदस्त डिजाइनचा खुलासा; नवीन Nord फोन देखील लवकरच येणार बाजारात  - Marathi News | Oneplus 10 design will be similar to oneplus 9  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 च्या जबरदस्त डिजाइनचा खुलासा; नवीन Nord फोन देखील लवकरच येणार बाजारात 

Oneplus 10 Design Leak: OnePlus 10 Pro स्मार्टफोन कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येईल आणि तर रेगुलर व्हर्जन फ्लॅट स्क्रीनसह सादर केला जाईल. ...