लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल, मराठी बातम्या

Oneplus mobile, Latest Marathi News

सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री  - Marathi News | OnePlus Nord CE 2 5G Phone launched in india know price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री 

OnePlus Nord CE 2 5G: OnePlus Nord CE 2 5G मध्ये 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh Battery असे दमदार स्पेक्स देण्यात आले आहेत. ...

ही बातमी वाचल्यावर नाचू लागतील OnePlus फॅन्स; कंपनी लवकरच सादर करणार सर्वात पावरफुल स्मार्टफोन  - Marathi News | Oneplus 10 Pro India Launch Date Can Be 15 March On Amazon Know Specifications Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही बातमी वाचल्यावर नाचू लागतील OnePlus फॅन्स; कंपनी लवकरच सादर करणार सर्वात पावरफुल स्मार्टफोन 

OnePlus 10 Pro India Launch: वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. ...

OnePlus च्या आगामी 5G फोनची किंमत करेल तुम्हाला खुश; पुढील आठवड्यात होणार लाँच   - Marathi News | Oneplus Nord CE 2 5G Specifications And Price Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus च्या आगामी 5G फोनची किंमत करेल तुम्हाला खुश; पुढील आठवड्यात होणार लाँच  

OnePlus Nord CE 2 5G Price And Specs: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात येतील. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ...

Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर - Marathi News | Oneplus Will Soon Launch 4 Smart TVs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर

OnePlus Smart TV: OnePlus लवकरच भारतात चार नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर करणार आहे. यातील दोन स्मार्ट टीव्ही फक्त ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतील. ...

सर्वांच्या बजेटमध्ये बसणार OnePlus चा आगामी 5G Phone; क्वॉलकॉम प्रोसेसरसह उडवणार शाओमी-रियलमीची झोप  - Marathi News | Oneplus Nord CE 2 Lite 5G Phone Specifications Leaked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांच्या बजेटमध्ये बसणार OnePlus चा आगामी 5G Phone; क्वॉलकॉम प्रोसेसरसह उडवणार शाओमी-रियलमीची झोप 

OnePlus Budget 5G Phone: वनप्लस यावर्षी OnePlus 10 Ultra, 10R, Nord CE 2, आणि Nord 2T स्मार्टफोनसह OnePlus Nord CE 2 Lite 5G देखील सादर करणार आहे. ...

OnePlus 10 Pro नव्हे तर OnePlus 10 Ultra असेल कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Oneplus 10 Ultra Smartphone Design Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 Pro नव्हे तर OnePlus 10 Ultra असेल कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Oneplus Smartphone: एका टिपस्टरनं आपल्या ब्लॉगवरून OnePlus 10 Ultra ची पेटंट डिजाईन शेयर केली आहे. या पेटंटमधून स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. ...

OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री  - Marathi News | OnePlus Nord CE 2 5G Phone might launch on 11 February | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री 

OnePlus Nord CE2 5G Phone: OnePlus Nord CE2 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते. ...

OnePlus 10 Pro परवडत नाही? काळजी नको, तीच परफॉर्मन्स देणारा स्वस्त OnePlus 10R येतोय  - Marathi News | Oneplus 10r to be launched with mediatek dimensity 9000 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 Pro परवडत नाही? काळजी नको, तीच परफॉर्मन्स देणारा स्वस्त OnePlus 10R येतोय 

OnePlus 10R Launch: वनप्लस OnePlus 10 Pro नंतर या सीरिजमध्ये आणखीन दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ज्यात OnePlus 10R आणि OnePlus 10 सादर करणार आहे. ...