लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
वन नेशन, वन इलेक्शन मोदी सरकारसमोर लोकसभेतच मोठा अडथळा; एवढी मते लागणार की... - Marathi News | One Nation, One Election Obstacle to Modi Government in Lok Sabha,Rajya sabha itself; It will take so many votes... politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन, वन इलेक्शन मोदी सरकारसमोर लोकसभेतच मोठा अडथळा; एवढी मते लागणार की...

मोदी सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. तेव्हापासून या एकाचवेळी निवडणूक घेण्यावर चर्चा सुरु झाली आहे. ...

“राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द - Marathi News | one nation one election committee member harish salve said what is best for nation will do | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द

One Nation One Election: ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांचा समावेश आहे. ...

एकत्रित निवडणुका घेण्याला हरकत काय आहे? - Marathi News | What is the objection to holding the Assembly and Lok Sabha elections together? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकत्रित निवडणुका घेण्याला हरकत काय आहे?

भारतीय लोकशाहीचा प्रवासच लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुकीने सुरू झाला होता. खर्च वाचेल, इतरही फायदे बरेच आहेत! ...

एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे - Marathi News | Who benefits the most from one nation one election NDA or INDIA Shocking figures emerged from the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह I.N.D.I.A आघाडीतील अनेक घटक पक्ष याला विरोध करत आहेत... ...

'वन नेशन, वन इलेक्शन'! समिती ॲक्शनमोडमध्ये, अधिकाऱ्यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली - Marathi News | 'One Nation, One Election'! In committee action mode, officials met Ram Nath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन, वन इलेक्शन'! समिती ॲक्शनमोडमध्ये, अधिकाऱ्यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली

कायदा मंत्रालयाचे सचिव नितेन चंद्र आणि विधिमंडळ सचिव रीता वशिष्ठ यांनी माजी राष्ट्रपती आणि वन नेशन, वन इलेक्शन समितीचे प्रमुख रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ...

‘एक देश-एक निवडणूक म्हणजे राज्यांवर हल्ला’, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र - Marathi News | 'One country-one election is an attack on states', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश-एक निवडणूक म्हणजे राज्यांवर हल्ला’, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

केंद्र सरकार 'एक देश-एक निवडणूक' धोरण आणण्याच्या तयारीत आहे. यावर विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...

‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीचे सदस्यपद नको; अधीर रंजन चौधरींचे अमित शाहांना पत्र, कारण काय? - Marathi News | congress mp adhir ranjan chowdhury declined to be part of committee constituted to examine one nation one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीचे सदस्यपद नको; अधीर रंजन चौधरींचे अमित शाहांना पत्र, कारण काय?

One Nation One Election: ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक ठरणार असल्याची टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. ...

लोकसभेसोबत विधानसभा खरोखर फायदेशीर ठरेल का? - Marathi News | Will Vidhansabha be really beneficial along with Lok Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसोबत विधानसभा खरोखर फायदेशीर ठरेल का?

एकाचवेळी निवडणुकीसाठी संसद कायदा करू शकते किंवा त्यासाठी दोन तृतीयांश राज्यांची संमती आवश्यक आहे. ...