शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : टेन्शन वाढलं! Omicron बाबत नवा खुलासा; पॉझिटिव्ह रुग्ण डेल्टाप्रमाणे 7 दिवसांत पसरवू शकतो संसर्ग

राष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

आरोग्य : Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक!

आरोग्य : Coronavirus : आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात, WHO कडून मोठा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेमागे Omicron चा 'हा' सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, भारताला किती धोका?

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनाचा वेग मंदावतोय पण 'या' देशांनी वाढवलं टेन्शन; परिस्थिती अत्यंत वाईट

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! 'या' ठिकाणी शवागृह भरली खचाखच; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा