दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं अनेक देशांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ३८ देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. ...
Coronavirus Omicron variant : Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 र ...
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. पण, आता तो जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. या एकाच व्हेरिअंटने पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण केली आहे. ...