लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, फोटो

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Coronavirus: म्हणून ओमायक्रॉनच्या रुग्णांना कोरोनाच्या इतर रुग्णांपासून ठेवलं जातंय वेगळं, तज्ज्ञांनी सांगितलं असं कारण - Marathi News | Coronavirus: Therefore, omicron patients are kept separate from other coronavirus patients, experts say. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून ओमायक्रॉनबाधितांना कोरोनाच्या इतर रुग्णांपासून ठेवलं जातंय वेगळं, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Coronavirus In India : ...

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! 'या' लोकांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; अमेरिकेत 8 लाख मृत्यू, परिस्थिती गंभीर - Marathi News | corona is turning dangerous of aged people as 75 percent of corona deaths in america are of 65 plus people | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! 'या' लोकांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; अमेरिकेत 8 लाख मृत्यू, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनने थैमान घातलेले असताना हा आकडा अत्यंत धडकी भरवणारा आहे. ...

Omicron Variant : "ओमायक्रानबाबत कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, डिसेंबर अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी", भारतीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | Omicron Variant : indias top scientist on omicron variant said it is too early to take a decision | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"Omicron बाबत कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, डिसेंबर अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी"

Omicron Variant : डिसेंबरअखेर ओमायक्रान व्हेरिएंटबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, असे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले. ...

Omicron Variant: महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची भीती - Marathi News | Maharashtra is most at risk of Omicron, Fear of wave in January; Concerns at cabinet meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची भीती

Coronavirus New Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगभरात पसरला असून अनेक देशात रुग्णसंखेत वाढ होताना दिसत आहे. ...

Omicron Variant Corona Vaccines : कोरोनावरील स्वदेशी लसी ओमायक्रॉनवर निष्प्रभ?; डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Omicron Variant Covishield Covaxin may be ineffective says Covid Task Force Dr VK Paul | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील स्वदेशी लसी ओमायक्रॉनवर निष्प्रभ?; डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली भीती

Omicron Variant Corona Vaccines : ओमायक्रॉनवर मात करू शकतील, अशा नव्या लसी बनविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ...

Omicron Variant: ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली! - Marathi News | chinese corona vaccine sinovac failed against omicron variant study shows shocking results | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली!

Omicron Variant: जगभरात आतापर्यंत सिनोव्हॅक निर्मित करोनोव्हॅक कोरोना लसीच्या २.३ अब्ज डोसचा वापर करण्यात आला आहे. ...

Omicron Infected Children: भीती वाढू लागली! लहान मुलांची नैसर्गिक देणगी भेदतोय ओमायक्रॉन; लसही फेल होण्याचा अंदाज - Marathi News | Omicron Infected Children: Fear grows! piercing natural immunity of children; Vaccines are also predicted to fail | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :भीती वाढू लागली! लहान मुलांची नैसर्गिक देणगी भेदतोय ओमायक्रॉन; लसही फेल होण्याचा अंदाज

Corona Omicron Infected Children: भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला आता दोन वर्षे होणार आहेत.या काळात सारे काही बदलले पण एक बदलले नाही, ते म्हणजे कोरोनाची दहशत. ...

Omicron Variant: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान - Marathi News | Omicron Variant: Covishield, covacin vaccine may be ineffective Says Covid Task Force Dr VK Paul | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान

Coronavirus Omicron Variant in India: दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देश चिंतेत आहेत. कोरोना लसीवरही ओमायक्रॉन व्हेरिएंट मात देत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. ...