दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे. ...
Omicron Variant Latest News: जगातील एकूण ८९ देशांमध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Omicron Variant) प्रसार झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. ...
देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना डॉक्टरांनी एक नवी माहिती समोर आणली आहे. ...
Coronavirus New Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांना फटका बसताना दिसत आहे. त्यात भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ...
Omicron Variant And CoronaVirus Marathi News and Live Updates : जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांना यातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...