लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, फोटो

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात - Marathi News | photos corona vaccination for 15 to 18 year olds started in pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु ...

Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! रेड अलर्ट घोषित झाल्यास काय असतील निर्बंध? जाणून घ्या - Marathi News | Coronavirus: Omicron scare! What are the restrictions if a red alert is declared? know about | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Omicron ची धास्ती! रेड अलर्ट घोषित झाल्यास काय असतील निर्बंध? जाणून घ्या

Coronavirus new variant omicron: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. ...

World Health Organization: WHO ने वाढवला आत्मविश्वास; 2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण... - Marathi News | WHO Tedros Adhanom | Corona Virus | Omicron Variant | Corona epidemic will end in 2022, says WHO director Tedros Adhanom | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO ने वाढवला आत्मविश्वास; 2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण...

WHO (जागतिक आरोग्य संघटना) प्रमुख डॉ. टेड्रस अधानोम यांनी 2022 हे कोरोना महामारीचे शेवटचे वर्ष असू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; 5 जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेज, थिएटर्स राहणार बंद - Marathi News | CoronaVirus Live Updates haryana corona cases increase school theater closed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; 5 जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेज, थिएटर्स राहणार बंद

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Florona: कोरोनानंतर जगासमोर आता फ्लोरोना आजाराचे नवे संकट; ‘ही’ आहेत लक्षणे; पाहा, डिटेल्स - Marathi News | know about florona infection symptoms causes and how dangerous its with corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनानंतर जगासमोर आता फ्लोरोना आजाराचे नवे संकट; ‘ही’ आहेत लक्षणे; पाहा, डिटेल्स

Florona: कोरोनानंतर आता नवा फ्लोरोनाचा संसर्ग धडकी भरवतो की काय, अशी शंका शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

Omicron Variant: मोठा दिलासा! द. आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात यश; नाइट कर्फ्यू हटवला, रुग्णसंख्याही घटली - Marathi News | coronavirus south africa lifted night curfew and says omicron variant wave may have peaked | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! द. आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात यश; नाइट कर्फ्यू हटवला, रुग्णसंख्याही घटली

Omicron Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ...

Omicron New Variant: डेल्टाच्या तुलनेत Omicron कमकुवत कसा? AIIMS च्या संचालकांनी सविस्तर सांगितलं... - Marathi News | Omicron New Variant why omicron weaker than delta aiims director randeep guleria told about coronavirus new variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डेल्टाच्या तुलनेत Omicron कमकुवत कसा? AIIMS च्या संचालकांनी सविस्तर सांगितलं...

Omicron New Variant: नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात कोरोना रुग्णवाढीमुळे सर्वांना चिंता निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनबाबतची महत्त्वाची आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात... ...

Coronavirus Vaccination : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी; घरबसल्या असा बुक कसा स्लॉट - Marathi News | corona vaccination cowin registrations for 15 18 age group begins from today book your dose | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी; घरबसल्या असा बुक कसा स्लॉट

लसीकरणादरम्यान प्रत्येकाला लसीकरणासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं अनिवार्य आहे. ...