लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, फोटो

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
CoronaVirus Live Updates : बापरे! 'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'; आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi is likely to report around 10000 covid infections today third wave has set in satyendar jain | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'; आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

CoronaVirus Live Updates : गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...

Omicron symptoms: दुर्लक्ष नको! ही असू शकतात कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे - Marathi News | Omicron News: Don't Ignore! These may be the symptoms of the new Omicron variant of the Corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्लक्ष नको! ही असू शकतात कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे

पुन्हा एकदा जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे, अनेक देशांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

Coronavirus: ‘ओमायक्रॉन’च्या संकटात IHU व्हेरिएंटची दहशत; नव्या व्हेरिएंटवर WHO नं केले भाष्य - Marathi News | Omicron: IHU’ variant of Covid-19 has been found mostly in France, its not spreading rapidly WHO | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ओमायक्रॉन'सोबत आता कोरोनाच्या नव्या 'IHU' व्हेरिएंटचा धोका? WHO म्हणाले...

Coronavirus New Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉननंतर आता IHU व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहे. फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचे १२ रुग्ण आढळले आहेत. ...

सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा - Marathi News | who s warning about omicron entire medical system may collapse dont take coughing lightly | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा

WHO on Omicron: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ...

Omicron Variant : मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | 99 of omicron patients are recovering within week even doctors are cautioning know why | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा

Omicron Variant : ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. ...

Corona Vaccination: कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस! - Marathi News | hyderabad hospital study says mix match of covishield covaxin is safe induces 4 times more antibodies | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस!

Corona Vaccination: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Omicron: ‘ओमायक्रॉन’चा शोध घेणाऱ्या TATA च्या Omisure पहिल्या किटला मंजुरी; ICMR चा मोठा निर्णय - Marathi News | Omicron: Approval of TATA's first Omisure kit to detect ‘Omicron’; Big decision of ICMR | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'Omicron' चा शोध घेणाऱ्या TATA च्या पहिल्या किटला मंजुरी; ICMR चा मोठा निर्णय

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसरी लाट धडकण्याची शक्यता आहे. ...

Work From Home New Rule : 'वर्क फ्रॉम होम'साठी नवे नियम लागू होणार; सरकारने तयार केला जबरदस्त प्लान! - Marathi News | Work From Home New Rule: New rules will apply for 'Work from Home'; The government has prepared a great plan! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'Work From Home'साठी नवे नियम लागू होणार; सरकारने तयार केला जबरदस्त प्लान!

Work From Home New Rule: ओमायक्रॉनची (Omicron) वाढती प्रकरणे आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे घरातून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरु झाली आहे. ...