दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
जगभरातील डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. यात दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. ...
शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ...
प्रिटोरिया येथे द स्टिव्ह बायको आणि शॉने जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवे रुग्ण दाखल करण्यात आले होते. यांपैकी 42 रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. ...
या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. ...