लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण - Marathi News | Four other members of the Nigerian family in Pimpri Chinchwad were infected with omicron variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण

प्रकृती स्थिर असून त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Omicron Variant : तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती - Marathi News | Corona Virus Omicron variant total cases in world and india full update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती

दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,  ती टांझानियाहून परतली होती. ...

Omicron News: धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव; आफ्रिकेतून आलेला एकजण पॉझिटिव्ह, मुंबईची चिंता वाढली - Marathi News | Mumbais Dharavi Reports Omicron Case Patient Returned From Tanzania | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव; आफ्रिकेतून आलेला एकजण पॉझिटिव्ह, मुंबईची चिंता वाढली

Omicron News: टांझानियातून आलेला एक जण ओमायक्रॉन बाधित; संपर्कात आलेल्यांची चाचणी पूर्ण ...

नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी - Marathi News | Human testing of corona vaccine on children in nagpur medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी

लहान मुलांवरील ‘कोेरबेव्हॅक्स’लसीची मानवी चाचणी देशात दहा ठिकाणी होत आहे. राज्यात पुणे व नागपूर मेडिकलला मंजुरी मिळाली आहे. यात ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात ही चाचणी विभागण्यात आली आहे. ...

ओमायक्रॉनचा धोका! नागपुरात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास स्थगिती  - Marathi News | Omicron Alert : Postponement of classes from 1st to 7th in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओमायक्रॉनचा धोका! नागपुरात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास स्थगिती 

Omicron Alert : महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्षात या वर्गातील शाळा सुरु करण्यावर स्थगिती दिली आहे. ...

वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत - Marathi News | The reason for the waiting of vehicles came to the fore, due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला. ...

Omicron: बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण; कोरोनानं वाढवलं जगाचं टेन्शन - Marathi News | Coronavirus: Omicron infection in 2 people who get booster doses at Singapore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण; कोरोनानं वाढवलं जगाचं टेन्शन

Coronavirus Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून बचावासाठी नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच सिंगापूरमधून आलेल्या बातमीनं चिंता वाढली आहे. ...

Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | mumbai ranks first and pune ranks second in corona vaccination in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

जानेवारीत तिसरी लाट येण्याची व्यक्त झालेली शक्यता यामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे ...