दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Corona Virus Omicron Variant : डब्ल्यूएचओने म्हटले आहे, "ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. पण..." ...
Corona Vaccine: अन्य देशांना आवश्यक तितक्या लसींचा पुरवठा करण्यास भारत तयार असून, यासाठी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना आखली जात आहे. ...
ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटन ...