दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Corona Omicron Infected Children: भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला आता दोन वर्षे होणार आहेत.या काळात सारे काही बदलले पण एक बदलले नाही, ते म्हणजे कोरोनाची दहशत. ...
Coronavirus Omicron Variant in India: दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देश चिंतेत आहेत. कोरोना लसीवरही ओमायक्रॉन व्हेरिएंट मात देत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. ...
या वृत्ताने जागतिक आरोग्य संघटनेचीही (WHO) झोप उडवली आहे. आता WHO ने या आजाराची लागण झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यासाठी तज्ज्ञांची एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तेथे पाठवली आहे (Mysterious disease spread in african country). ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन व्हेरिएंट हा याआधी आलेल्या कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत आहे ...