शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: टेन्शन नको! ओमायक्रॉनबाबत नवी माहिती समोर; अमेरिकन तज्ज्ञांचा चिंतामुक्त करणारा दावा

मुंबई : Omicron: परदेशातून येणाऱ्यांबाबत केंद्राने कडक भूमिका घ्यावी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत

महाराष्ट्र : Omicron: ओमायक्रॉनच्या परीक्षणास आठ आठवड्यांचा कालावधी; टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

मुंबई : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ची मुंबईत एन्ट्री; महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले

राष्ट्रीय : Omicron Updates: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची गरज? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात....

आरोग्य : Omicron Variant : ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट,  WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा दावा

महाराष्ट्र : Corona RTPCR Test : राज्यात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी 350 रुपयांत, दर पुन्हा एकदा कमी, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : Omicron Patient Found in Mumbai: डोंबिवली, पुण्यानंतर मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले; राज्यात एकूण 10 रुग्ण

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! हवेतून पसरतोय कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

आरोग्य : ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत