दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 उप प्रकार चिंताजनक म्हणून घोषित केले, अनेक युरोपीय देशांमध्ये प्रकार आढळल्यानंतर वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...
Covid Cases India Updates: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...
Omicron : आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
Corona Update : कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. ...
Mass Testing in Chaoyang: आता चीनची राजधानी बीजिंगमधील चाओयांग जिल्ह्यात नागरिकांना आठवड्यातून तीन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. हे पाहता इथेही शांघायसारखे कडक लॉकडाऊन लागू केले जाण्याची भीती लोकांना वाटत आहे. लोक जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्र ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे Omicron आणि XE सारखे प्रकार कहर करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. ...
Omicron XE Variant Symptoms : कोरोनाची चौथी लाट ही मुलांसाठी घातक ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांना मोठा प्रमाणात संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. ...