दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Rajesh Tope: महाराष्ट्रात चाळीस टक्के बेड रुग्णांनी व्यापल्यावर आणि ऑक्सिजनची मागणी ही दररोज ७०० मेट्रिक टनांवर पोहोचल्यावर आम्ही राज्यात लॉकडाऊनचा विचार करणार असल्याचेही आपण केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असल्याचेही टोपे म्हणाले. ...
Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसरी लाट धडकण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News राज्यात कोरोना संक्रमणाचा वाढता वेग आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व तिसऱ्या लाटेचा अंदाज बघता निर्मात्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे, निर्मात्यांनी चित्रीकरणाचा वेग वाढवा, वेगाने कामे आटपा... असले संदेश दिग्दर्शक व कलावंतांना धाडले आ ...
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबतचा सूचक इशारा दिला. ...