शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: संपूर्ण जगात धुमाकूळ घातल असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची समोर आली दोन नवी लक्षणे, कोरोनाच्या जुन्या व्हेरिएंटपेक्षा आहेत पूर्णपणे वेगळी

राष्ट्रीय : Coronavirus : दक्षता मात्रेने संसर्गतीव्रता कमी होणार, डॉ. बलराम भार्गव यांचे मत

नाशिक : नाशकात आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण !

मुंबई : Corona Virus : लग्नाला 50 तर अंत्यसंस्काराला 20 लोकांना परवानगी, सरकारची नवी नियमावली जारी

पुणे : Omicron Variant: पिंपरीत ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू; दिवसभरात नव्या तीन रुग्णांची भर

मुंबई : Corona Virus : मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण, तिघेही विलगीकरणात

आरोग्य : Omicron Symptom : फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध!

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं तब्बल 14 वेळा घेतली कोरोना लस; झाला 'असा' परिणाम, पैशांसाठी करायचा भयानक काम 

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोनाचा स्फोट! देशात 33 दिवसांनंतर एकाच दिवसात समोर आले 10,000 रुग्ण, महाराष्ट्र-दिल्लीचं टेन्शन वाढलं!

नागपूर : ... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल