दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Covid Prevention : सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, मास्क नसलेली संक्रमित व्यक्ती एकमेकांपासून 6 फूट अंतरावर असल्यास केवळ 15 मिनिटांत इतरांना संक्रमित करू शकते. ...
omicron corona virus may be Turn Dangerous: गेल्या आठवडाभरात देशात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढू लागली आहे. डेल्टाएवढा हा व्हेरिएंट खतरनाक नसला तरी त्याच्या संसर्गाच्या झपाट्याने सर्वजण अवाक झाले आहेत. ...
जगभरातील ८० टक्के लाेकांना याचा संसर्ग हाेउ शकताे. फेब्रुवारीच्या अखेरीस रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण वाढलेले असेल. त्यानंतर मार्चमध्ये लाट ओसरण्यास सुरूवात हाेईल. ...
आजपर्यंत पुणे शहरात २०१, पिंपरी चिंचवडमध्ये ५३, तर पुणे ग्रामीणमध्ये ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील १००९ रुग्णांपैकी ४३९ रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. ...
Coronavirus In Maharashtra: रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करू नका, कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. ...