दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus New Omicron Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली पण आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. ...
सरकारी आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत १२६ कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. आता ‘नीरी’ने तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी ७५ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. ...
Omicron Variant And WHO : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
या अध्ययनासाठी कोरोना संसर्गामुळे ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशा आफ्रिकन वंशाचे 2,787 लोक आणि सहा वेगवेगळ्या गटातील 1,30,997 लोकांचा समावेश करण्यात आला होता. ...