दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant: या नवीन प्रकारात अनेक म्युटेशन होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. जगभरातील तज्ज्ञ याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
Corona New Variant Omicron: गजबजलेला हा परिसर सोन्याची भूमी म्हणून ओळखला जातो. त्याची सीमा इतर कोणत्याही देशाला जोडलेली नाही. परंतु सोन्याच्या खाणी आणि व्यवसायाच्या संदर्भात परदेशी लोकांची सतत ये-जा असते. ...
Omicron Variant Image : Omicron च्या वरच्या भागात प्रोटीन असतं जे मानवी कोशिकांसोबत संपर्क करतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की, Omicron जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेट होतो म्हणजे Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त खतरनाक आहे. ...
ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही, तसेच ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही ...