दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron variant: कोविड-१९चा ओमायक्रॉन हा नवा विषाणू सापडल्यामुळे सरकारने हवाई प्रवास वाहतुकीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाडे दुपटीने वाढले आहे. ...
Coronavirus omicron variant : नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील गौटेंग प्रांतात एक निराळीच घटना घडली. कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन तयार करणारे जनुक चाचण्यांमध्ये सापडेनासे झाले. त्याचबरोबर थकवा व डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण ...
Coronavirus: Omecron विषाणूच्या अस्तित्वाचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे. देशात तो आढळून आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे ICMR साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी म्हटले आहे. ...
Omicron Variant : परदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक हजार प्रवाशी उतरले. यापैकी आतापर्यत महापालिकेला ४६६ प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे. ...
Omicron Variant : बुधवारी जोखमीच्या देशांतून 11 फ्लाइट्स भारतात दाखल झाल्या असून त्यामध्ये 6 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. ...
Nagpur News काेविड-१९च्या ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे भारत सरकारने काही देशांना गंभीर सुचित ठेवले आहे. देशात या व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. ...