दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Corona Vaccination in Aurangabad: सीकरणाच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची राज्यभरात जोरदार चर्चा झाली, परंतु जोमात सुरू असलेल्या या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. ...
परदेशातून आलेल्या ११ व त्यांच्या संपर्कातील पाचजणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने बाधित एकही संशयित जिल्ह्यात सध्या नाही. ...
Coronavirus Omicron variant : Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 र ...
Omicron Variant : महाराष्ट्रात 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. ...
Coronavirus: देशात Omicron Variant चे जे पहिले दोन रुग्ण आढळले त्यांच्या संपर्कातील ५०० जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यातील पाच जण कोरोनाबाधित आढळले. या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ...
Coronavirus: कोरोना संसर्गाचा सर्वात वेगाने प्रसार करणारा omicron variant भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. भारतात आता या विषाणूचा कोणाला अधिक धोका असू शकतो, पाहूया... ...