लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Updates: ओमायक्रोनबाबत आढावा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् टास्क फोर्सची बैठक होणार - Marathi News | CM Uddhav Thackeray and the Task Force will hold a meeting on Corona Omicron Virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रोनबाबत आढावा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् टास्क फोर्सची बैठक होणार

जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. ...

धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद - Marathi News | Shocking; Omaicron in Karnataka, Karnataka near Solapur, Andhra Pradesh border closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद

तुम्हाला आता कर्नाटकात जायचे असेल तर लशीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. ...

Omicron News: ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट कधी येणार? केव्हा टोक गाठणार? तज्ज्ञांनी आकड्यांसह सांगितलं - Marathi News | omicron variant likely to peak in january february says dr naresh trehan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट कधी येणार? केव्हा टोक गाठणार? तज्ज्ञांनी आकड्यांसह सांगितलं

Omicron News: देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या २१ रुग्णांची नोंद; ४० हून अधिक देशांत शिरकाव ...

Omicron Live Updates: डोंबिवलीच्या ओमायक्रॉन रुग्णाची मोठी मदत; आयसीएमआरचे शास्त्रज्ञ 'कामाला' लागले... - Marathi News | Swab collected of Omicron patient from Dombivli; ICMR scientists searching covaxin, Covishield efficacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीच्या ओमायक्रॉन रुग्णाची उलट मोठी मदत; आयसीएमआरचे शास्त्रज्ञ 'कामाला' लागले...

ICMR Working on Omicron Variant: सँपलमधून ओमायक्रॉन व्हेरिअंटला वेगळा करण्यासाठी कमीतकमी एका आठवड्याचा वेळ लागेल. यानंतर न्यूट्रलायझेशन स्टडी केला जाईल. हे या प्रश्नांच्या दिशेने पहिले पाऊल असणार आहे. ...

Omicron Live Updates: ओमायक्रॉनसे डरना मना है! फक्त काळजी घ्या, या पाच अपडेट भीती घालवतील - Marathi News | Omicron Live Updates: Just be careful, these five updates will take away the fear about corona virus Third wave | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनसे डरना मना है! फक्त काळजी घ्या, या पाच अपडेट मनातील भीती घालवतील

Omicron Positive, Good news: भारतात आलेला पहिला ओमायक्रॉन बाधित हा बरा होऊन त्याच्या देशात परतला सुद्धा आहे. तेव्हा तर ओमायक्रॉन व्हायरसची कोणाला माहितीदेखील नव्हती. देशात सध्या 21 रग्ण सापडले आहेत. ...

Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. ...

Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | the condition of omicron variant patients in pimpri is stable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर

कोरोना बाधीत रुग्णांवर जे उपचार केले जातात त्याप्रमाणेच या सहा जणांवर उपचार केलं जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. ...

‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का? - Marathi News | On the ‘omycron’ gate; Have you been vaccinated? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?

जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...