दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
New Corona Virus in India: देशात गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी चीन, हाँगकाँगसारख्या देशामधील लाखांत होत असलेली रुग्णवाढ चांगले संकेत देत नाहीय. ...
Omicron Variant : ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला, परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...
चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात ...