लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Coronavirus: असा शोधला न सापडणाऱ्या जनुकातून ओमायक्रॉन, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ - Marathi News | Coronavirus: An omicron variant from an undiscovered gene | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असा शोधला न सापडणाऱ्या जनुकातून ओमायक्रॉन, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ

Coronavirus omicron variant : नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील गौटेंग प्रांतात एक निराळीच घटना घडली. कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन तयार करणारे जनुक चाचण्यांमध्ये सापडेनासे झाले. त्याचबरोबर थकवा व डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण ...

अमेरिका आणि UAE मध्ये आढळला नवीन व्हेरिएंट, आतापर्यंत 25 देशांमध्ये पसरला 'ओमायक्रॉन' - Marathi News | New variant found in US and UAE, 'Omicron' spread into 25 countries so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आणि UAE मध्ये आढळला नवीन व्हेरिएंट, आतापर्यंत 25 देशांमध्ये पसरला 'ओमायक्रॉन'

अमेरिका आणि UAE मध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनग्रस्त रुग्ण आढळला आहे. ...

Coronavirus: ओमायक्रॉन वाढवणार टेन्शन, भारतात विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMRने व्यक्त केली भीती - Marathi News | Coronavirus: Tension to increase omecron, possibility of virus spreading in India, worrying information provided by ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉन वाढवणार टेन्शन, देशात विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMRने व्यक्त केली भीती

Coronavirus: Omecron विषाणूच्या अस्तित्वाचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे. देशात तो आढळून आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे ICMR साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी म्हटले आहे.  ...

मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट उद्या अपेक्षित  - Marathi News | Omicron Variant : Four corona out of 88 passengers in Mumbai affected; Genome sequencing report expected tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट उद्या अपेक्षित 

Omicron Variant : परदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक हजार प्रवाशी उतरले. यापैकी आतापर्यत महापालिकेला ४६६ प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे. ...

'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | 6 Covid Cases Found After Screening 3,476 Passengers on Day One of New Travel Rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह!

Omicron Variant : बुधवारी जोखमीच्या देशांतून 11 फ्लाइट्स भारतात दाखल झाल्या असून त्यामध्ये  6 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.  ...

हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवे दिशानिर्देश जारी - Marathi News | New guidelines issued for air travelers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवे दिशानिर्देश जारी

Nagpur News काेविड-१९च्या ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे भारत सरकारने काही देशांना गंभीर सुचित ठेवले आहे. देशात या व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. ...

Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच - Marathi News | Omicron Variant: Delta Plus or Omicron Variant, detection only from Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच

Omicron Variant : अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, म्यू आणि आता ‘ओमायक्राॅन’ अशा कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढते आहे. ...

ओमायक्रॉनच्या भीतीने जपानमध्ये बूस्टर डोस सुरू; भारतामध्ये काय स्थिती? जाणून घ्या... - Marathi News | Japan starts booster Covid-19 vaccinations amid omicron variant scare; What is the situation in India? Find out ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या भीतीने जपानमध्ये बूस्टर डोस सुरू; भारतामध्ये काय स्थिती? जाणून घ्या...

Coronavirus Omicron Variant : जपानमध्ये ओमायक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. जपानमध्ये सुरुवातीची लसीकरण मोहीम फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झाली होती.  ...