लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
मुलांना शाळेत पाठवताय? 'ही' घ्या विशेष खबरदारी - Marathi News | Sending children to school Take special care of this | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलांना शाळेत पाठवताय? 'ही' घ्या विशेष खबरदारी

कोरोना परिस्थितीत मुलांसाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. ...

Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा; विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम - Marathi News | Govt of Maharashtra revises its guidelines for passengers arriving in the state for Omicron variant of the COVID 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा; विमान प्रवाशांसाठी कडक नियम

Omicron Alert : ओमायक्रॉन व्हेरिएंट पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. ...

Omicron In India: भारतात कधी आणि कोणत्या देशातून घुसला ओमायक्रॉन? नव्या व्हेरिअंटमुळे सरकार अलर्ट - Marathi News | When and from which country did Corona Virus Omicron enter India? Government alert due to new variants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कधी आणि कोणत्या देशातून घुसला ओमायक्रॉन? नव्या व्हेरिअंटमुळे सरकार अलर्ट

Omicron Case Found In India: बंगळुरुमध्ये दोन ओमायक्रानने बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हे रुग्ण कुठून आले, कसे आले याबाबत चर्चा होऊ लागली आहे.  ...

Omicron Case Found In India: मोठी बातमी! ओमायक्रॉन अखेर भारतात पोहोचला; कर्नाटकात दोन रुग्ण सापडले - Marathi News | CoronaVirus Omicron: Big News! Two cases of Omicron were found in India, Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ओमायक्रॉन अखेर भारतात पोहोचला; या राज्यात दोन रुग्ण सापडले

CoronaVirus Omicron Patient Found in India: कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. ...

corona virus : पंधरवड्यात विदेशातून ३१ जण औरंगाबादेत; सर्वांची कोरोना तपासणी होणार - Marathi News | corona virus : 31 foreigners in Aurangabad in last 15 days; All will undergo corona examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : पंधरवड्यात विदेशातून ३१ जण औरंगाबादेत; सर्वांची कोरोना तपासणी होणार

corona virus in Aurangabad : मागील १५ दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ...

कर्नाटकात जाताना तपासणी; महाराष्ट्राचे दरवाजे उघडेच ! - Marathi News | Inspection on the way to Karnataka No inspection when coming to Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकात जाताना तपासणी; महाराष्ट्राचे दरवाजे उघडेच !

सुशांत घोरपडे म्हैसाळ : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कर्नाटक सरकार सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करते; पण कर्नाटकातील प्रवासी महाराष्ट्रात ... ...

Omicron Variant: मराठवाड्यात ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर अलर्ट; तारखेनिहाय रुग्णसंख्येचे विश्लेषण होणार - Marathi News | Omicron Variant: Omicron Variant background alert in Marathwada; Instructions for date-wise patient analysis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Omicron Variant: मराठवाड्यात ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर अलर्ट; तारखेनिहाय रुग्णसंख्येचे विश्लेषण होणार

Omicron Variant: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. ...

Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Omicron variant: 100% increase in air fares, new guidelines issued | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Omicron variant: कोविड-१९चा ओमायक्रॉन हा नवा विषाणू सापडल्यामुळे सरकारने हवाई प्रवास वाहतुकीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाडे दुपटीने वाढले आहे. ...