दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Patients Found in Maharashtra: राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
२९ देशांमध्ये सुमारे ३७३ प्रकरणे ओमिक्रॉन प्रकाराने प्रभावित झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता लोकांना खरंच बूस्टर डोसची गरज आहे का? जेणेकरून संसर्ग टाळता येईल. ...
ICMR Working on Omicron Variant: सँपलमधून ओमायक्रॉन व्हेरिअंटला वेगळा करण्यासाठी कमीतकमी एका आठवड्याचा वेळ लागेल. यानंतर न्यूट्रलायझेशन स्टडी केला जाईल. हे या प्रश्नांच्या दिशेने पहिले पाऊल असणार आहे. ...