दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला. ...
Coronavirus Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून बचावासाठी नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच सिंगापूरमधून आलेल्या बातमीनं चिंता वाढली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन सरकार अलर्ट झालं आहे. ...
International Passenger Flights Suspended : गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबरला डीजीसीएने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. ...
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. ...