शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण; 302 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉन हा सायलेंट किलर; सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितला कोरोनाचा 'तो' अनुभव

राष्ट्रीय : Coronavirus : पुढच्या सहा ते आठ महिन्यांत देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 

आंतरराष्ट्रीय : Bill Gates : जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा 

मुंबई : Omicron: मुंबईत १९० रुग्णांपैकी ‘ओमायक्रॉन’चे सुमारे ९५ टक्के रुग्ण, २३ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा

आरोग्य : Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

आरोग्य : Omicron Vaccine: भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

सखी : Cough Causes : औषध, घरगुती उपाय केले तरी खोकला जातच नाही? या ५ कारणांमुळे वारंवार उद्भवतो खोकला