दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: दक्षिण कोरियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. असं असताना आता एका डॉक्टरच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. ...
कोरोना व्हायरस साथीचा (Covid-19 pandemic) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिअंटनं युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. ...
New Corona Virus in India: देशात गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी चीन, हाँगकाँगसारख्या देशामधील लाखांत होत असलेली रुग्णवाढ चांगले संकेत देत नाहीय. ...
चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात ...
Stealth Omicron : सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...