लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
लग्नाच्या 500 पत्रिका वाटल्या; आता कोणत्या शंभरांना बोलविणार?, फोन करून लग्नाला येऊ नका सांगण्याची कुटुंबावर आली वेळ - Marathi News | 500 wedding magazines distributed; Now it is time for the family to call and tell them not to come to the wedding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाच्या 500 पत्रिका वाटल्या; आता कोणत्या शंभरांना बोलविणार?

Wedding : शासनाने लग्न आणि समारंभांतील उपस्थितीसाठी मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यानुसार, सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये. ...

जर पंतप्रधानही अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही वाचवू शकणार नाही : संजय निरुपम - Marathi News | If even the Prime Minister makes such mistakes then no booster will be able to save Sanjay Nirupam pm no mask omicron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर पंतप्रधानही अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही वाचवू शकणार नाही : संजय निरुपम

Omicron Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात ओमायक्रॉन विषाणूचे रुग्णंही सापडत आहे. शिवाय देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.  ...

दिल्लीत कोरोना संक्रमण वाढले; यलो अलर्ट जारी - Marathi News | Corona infection increased in Delhi; Yellow alert issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कोरोना संक्रमण वाढले; यलो अलर्ट जारी

Corona : चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅक्वेट, क्रीडा व सर्वप्रकारच्या धार्मिक आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठा व शॉपिंग मॉलच्या दुकानांसाठी सम-विषम तत्त्व लागू करण्यात आले आहे.  ...

ज्येष्ठांनाे, ओमायक्राॅन राेखायचा तर बुस्टर साेडा, आधी पहिला डाेस घ्या - Marathi News | For seniors, if you want to keep an omikran, booster saeda, take the first dice first | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३ जानेवारीपासून लसीकरणाला हाेणार सुरुवात; खबरदारी घेणे आवश्यक

काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधा ...

ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या ! - Marathi News | Want to prevent omacron; Leave the booster, take the first dose first! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज : दीड लक्ष ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस

जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधू ...

लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या! आता शंभरात कोणाला बोलविणार? - Marathi News | 500 wedding magazines distributed! Now who will be called in a hundred? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मंगल कार्यालयाच्या अडचणी वाढल्या

विवाह सोहळ्यांसाठी अनेकांनी मंगल कार्यालय आरक्षित केले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक मंगल कार्यालयाची क्षमता निश्चित केली जाणार आहे. मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तीच लग्न सोहळ्यांना उपस्थ ...

Omicron Alert : सावधान...! भारतात कोरोना स्‍फोट होणार, ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा - Marathi News | Corona virus explosion is going to happen in india Britain professor gave alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान...! भारतात कोरोना स्‍फोट होणार, ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा

कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित करणारे केंब्रिज विद्यापीठाचे जज बिझनेस स्कूलचे प्रोफेसर पॉल कट्टूमन यांनी त्यांच्या ईमेलमध्ये ही भीती व्यक्त केली आहे. ...

CoronaVirus : ड्रॅगनचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; कडक लॉकडाउनमुळे अन्न-पाण्यासाठी तडफडतायत लोक - Marathi News | CoronaVirus China imposed lockdowns another city amid surge corona cases food shortage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; कडक लॉकडाउनमुळे अन्न-पाण्यासाठी तडफडतायत लोक

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic) होणार आहे, त्यामुळे चीनला कोरोना महामारीशी संबंधित परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवायचे आहे. ...