शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: भारतात सौम्य संसर्गासह फैलावणार ओमायक्रॉन, या व्हेरिएंटला पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी केला दावा 

राष्ट्रीय : देशात नवीन 6 हजार 987 रुग्णांची नोंद तर 162 मृत्यू, ओमायक्रॉन रुग्णसंख्या 422 वर

राष्ट्रीय : बहुरूपी व्हायरस : कोरोना आतापर्यंत 400 व्हेरिएंटमध्ये बदलला, ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...

राष्ट्रीय : ओमायक्रॉनची चिंता, केंद्राने दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली

नागपूर : २८ डिसेंबरपासून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने रात्री ९ नंतर बंद

आंतरराष्ट्रीय : Omicron In China: ओमायक्रॉनच्या ऐन संकटात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, ४ महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद

नागपूर : शादी हो या सगाई... रात्री नऊच्या अगोदर आटपा

पुणे : Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

जालना : ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे

राष्ट्रीय : Omicron In India: राजस्थानात Omicron चा कहर, एकाच दिवशी सापडले २१ रुग्ण; देशातील आकडा ४०० पार